परिपत्रक

अ.क्र प्रकार वर्ष शीर्षक विषय डाउनलोड
1 Circulars 2012 राज्‍याच्‍या पुर्नमोजणीची पुर्वतयारी भूमिसंपादन प्रकरणात जाहिर झालेल्‍या निवाड्याप्रमाणे कमी जास्‍ती पत्रके तयार करून गाव दप्‍तरामध्‍ये अंमल देण्‍याबाबत भूसंपादन जाहिर निवाड्यात कमी-जास्‍त पत्रक अमल देणे डाउनलोड
2 Circulars 2016 नवीन भूसंपादन कायदा २०१३, नुसार भूसंपादना अंतर्गत १२% अतिरिक्त घटक रकमेच्या परिगणनाबाबत. 12 अतिरीक्‍त घटक रक्‍कमेबाबत डाउनलोड
3 Circulars 2022 समान स्‍वरूपातील जमिनीच्‍या विक्रीची उदाहरणे उपलब्‍ध नसलेल्‍या प्रकरणाची मूल्‍यांकनाबाबत मार्गदर्शक सूचना. शासन परिपत्रक क्र संकीर्ण-10/2019/प्र.क्र.120/अ-2 दिनांक २३ सप्‍टेंबर २०२२ मूल्‍यांकन डाउनलोड
4 Circulars 2023 भूमिसंपादन.....अधिनियम, २०१३ वा अन्य अधिनियमानुसार संपादक संस्थेकडून प्राप्त भूसंपादन प्रस्तावाबाबत प्राथमिक अधिसूचनेनंतर करावयाच्या संयुक्त मोजणी व त्यानुसार अचूक नोंदी घेण्याची कार्यपद्धती या कार्यवाही अनुषंगाने मार्गदर्शक सूचना. भूसंपादनासाठी ड्रोनचा वापर करणे बाबत डाउनलोड
5 Circulars 2024 भूसंपादन अधिनियम अन्वये दिवाणी न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याबाबत पारित केलेल्या आदेशाविरुद्ध अपिल दाखल करणे/ न करणे याबाबतीतील जमिनीचे “मुळ मुल्यांकन”या शब्दाबाबत अधिक स्पष्टता करणे बाबत. अपलि / नो अपिल साठी 'मूळ मुल्‍यांकन' शब्‍दाबाबत स्‍पष्‍टता. डाउनलोड
6 Circulars 2025 कमी जास्‍त पत्रक जलद गतीने करणे बाबत व जमाबंदी आयुक्‍त यांना पत्राव्‍दारे कळविणे, राज्यातील सुरू असलेल्या विविध प्रकल्‍पांच्‍या भूसंपादन निवाड्याच्‍या अनुषंगाने 7/12 अथिवा मालमत्ता पत्रक व मिळकतीवर फेरफार नोंदी जलद गतीने करण्याबाबत. कमी जास्‍त पत्रक जलद करणे डाउनलोड
7 Circulars 2026 भूसंपादन संयुक्‍त मोजणी करतांना अनुसरावयाची कार्यपध्‍दती (SOP) संयुक्‍त मोजणी कार्यपध्‍दती डाउनलोड
8 Circulars 2026 भूसंपादन अधिकारी/ उपविभागीय अधिकारी यांच्‍या स्‍वीय प्रपंजी खात्‍यामध्‍ये जमा होणा-या सोई-सुविधा शुल्‍काचा वापर प्रयोजनामध्‍ये सुधारणांबाबत. सोई-सुविधा शुल्‍काच्‍या वापर प्रयोजनामध्‍ये सुधारणा. डाउनलोड
9 Circulars 2026 भूमिसंपादन अधिनियम, 2013 मधील कलम 37 (3) नुसार अंतिम निवाडा जनतेकरिता संकेतस्‍थळावर प्रदर्शित करणेबाब‍त. कलम 37 (3) नुसार अंतिम निवाडा जनतेकरिता संकेतस्‍थळावर प्रदर्शित करणेबाबत. डाउनलोड
10 Circulars 2026 भूमि संपादन प्रकरणात कमी-जास्त पत्रक तयार करणे व ७/१२ अधिकार व नकाशे अद्यावत करणे. कमी जास्‍त पत्रक तयार करण्‍यासाठीचे आवश्‍यक कागदपत्रे (मा. ज.बं. आयुक्‍त यांचे पत्र) डाउनलोड